¡Sorpréndeme!

Ashadhi Ekadashi: पुण्यात आषाढी एकादशीनिमित्त विद्युतरोषणाई | Pune| Electric lighting |Sakal Media

2021-07-20 1,163 Dailymotion

पुणे Pune : भेटी लागी जीवा | लागलीसे आस || हा भक्तिभाव वारकऱ्यांसह warkari सर्वच नागरिकांच्या मनात दाटून आलेला आहे. कोरोना संसर्गामुळे corona सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी होणार नाही. पुण्यामध्ये प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी Vitthalwadi येथील यात्राही रद्द केली आहे. मात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आषाढी एकादशीनिमित्त Ashadhi Ekadashi विद्युतरोषणाई Electric lighting आणि फुलांच्या माळांचे तोरण बांधून नयनरम्य सजावट करण्यात आलेली आहे. (व्हिडिओ - शहाजी जाधव)
#Pune #Vitthalmandir #ashadhiekadashi #Pandharpur #ashadhiekadashi2021 #Electriclighting #Vitthalwadi